मी आणि माझे शब्द
मी आणि माझे शब्द नेहमीच तुझा विचार करतात, तू नसतानाही का तुझाच ध्यास धरतात.....
Monday, February 28, 2011
बरसलेला मेघ आज तुझी आठवण घेऊन आला,
न क्षणभर विसरलो मी तुला,
तरी हि तुझीच एक नवी आठवण ठेवून गेला.
Newer Post
Older Post
Home