Monday, February 28, 2011

स्वप्नांना  हि  माझ्या  आता  तुझी  सवय  झाली,
तू  दिसत  नसल्यावर  माझी  झोप  हि  पूर्ण  होत  नाही,
त्या  उघडलेल्या  डोळ्यांनीही  तुझीच  वाट  पाहतो,
आणि  तू  दिसल्यावर मी प्रेम गीत गातो .