Monday, February 28, 2011

हरवून  गेलेल्या  त्या  काही  क्षणांना,
मी  अजूनहि  शोधत  आहे ,
नाही म्हणते  मंन  तरी  हि,
का  नयन  तिलाच  शोधत  आहे.