Monday, February 28, 2011

ती पहिली  श्रावण  धार,
मी  तिचाच  तो  मोर,
भिजलेला  निसर्ग , आणि  वारे  ते  गार,
येण्यास  आतुर  आहे  प्रीतीला आपल्या  बहार.