Monday, February 28, 2011



तुटलेल्या  मनांना  हि  आम्ही  सावरतो,
नकळत  वाहणाऱ्या  अश्रुना  हि  आम्ही  थांबवतो,
पण  नाही विसरता  येत  आम्हाला  तुझ्या  त्या  आठवणी,
तुझे ते  भारावून  टाकणारे  डोळे  आणि  तुझी ती हसंरी  होटांची कळी .