Monday, February 28, 2011


माहित  नाही मला,
मी  इतका  तुझ्यासाठी  व्याकुळ  का  होतो,
नसतानाही  तू  का तुलाच  पाहतो ,
हरवलेल्या त्या  क्षणांना  मी  का  उगाच  आठवू  पाहतो .