Monday, February 28, 2011

तू

तू दूर असल्यावर मंन अगदी व्याकुळ होते, नयनातील अश्रू हि मेघ बनून बरसत होते. नाही राहवत एक क्षणहि तुझ्या विना आता
 माझे हे जीवन तू नसताना मला नकोसे होते