Monday, February 28, 2011

शब्दही  मुके  होऊन  खूप  काही  बोलून  जातात,
नयनातील  भाव  हि  हृदयात  खूप  आठवणी  ठेवून  जातात.
त्या नयनाच्या पापण्या का अलगद खाली जातात,
अन का नकळत दोन मन एकमेकांचे होऊन जातात.