मी आणि माझे शब्द
मी आणि माझे शब्द नेहमीच तुझा विचार करतात, तू नसतानाही का तुझाच ध्यास धरतात.....
Monday, February 28, 2011
ते सोनेरी सूर्य किरण अजून हि त्या दवा बरोबर खेळतात ,
निघून गेलेले ते काही सुंदर क्षण जीवनातील,
पुन्हा पुन्हा का मनाला ओढ लावतात,
मैत्रीचे बंध नेहमीच रेश्मा सारखे नाजूक असतात , पण ते अतूट असतात.
Newer Post
Older Post
Home