Monday, February 28, 2011

मंन उदास  झाल  कि मी  असाच  काही  तरी  लिहितो,
नकळत  तू  नसतानाही  तुलाच  पाहतो ,
नंतर  मला  जाणवते, तू  तर  इथे  नाही,
म्हणून  मी पुन्हा  उदास  होऊन  जातो.