Monday, February 28, 2011

मी  चंद्र  पौर्णिमेचा  तू  ग  माझी  चांदणी,
सजली  प्रीत  आपली  अनेक  चांदण्यांनी,
पण  का  कुणास  ठाऊक  मी  उदास  होतो,
तुझा  विरह  होईल  ह्या अमावासेला, म्हणून  लहान  होत  जातो.