मी आणि माझे शब्द
मी आणि माझे शब्द नेहमीच तुझा विचार करतात, तू नसतानाही का तुझाच ध्यास धरतात.....
Monday, February 28, 2011
आठवण
बरसलेला मेघ आज तुझी आठवण घेऊन आला,
ना क्षणभर विसरलो मी तुला,
तरी हि तुझीच एक नवी आठवण ठेवून गेला .
Newer Post
Older Post
Home