Thursday, March 3, 2011


अंगणात कोसळला आज श्रावणी झरा,

प्रीतीत तुझ्या  फुलला मज मन पिसारा.
सुटलेला मातीचा गंध लावी वेड जीवा,
आता येऊन जा माझ्या प्रीत फुला