Thursday, March 3, 2011

काय सांगू ...

काय सांगू मित्रानो काय लिहावे सुचत नाही पण लिहिल्याशिवाय हि मला जमत नाही.
काय सांगू मित्रानो खिडकीतून  बाहेर मला हाथ काढवत नाही आणि पावसाचे थेंब हथावर घेतल्याशिवाय मला करमत नाही.
काय सांगू मित्रानो मला तिच्याशिवाय मला काही समजत नाही आणि ती असली कि काही उमजत नाही.
काय सांगू मित्रानो मला सांगता येत नाही आणि तुम्हाला सांगितल्या शिवाय मला राहवतही नाही.
काय सांगू मित्रानो तिला विसरता येत नाही आणि विसरलं तिला तर आता जगताही येत नाही. 
काय सांगू मित्रानो .....................