Thursday, March 3, 2011

म्हणूनच....


पानावरील दवाला मोत्याचे रूप असतेतसेच चंद्राला चांदण्याची साथ असते.

रात्रीनंतर उगवते म्हणूनच ती पहाट असते. सागराच्या साथीला असतेम्हणूनच ती लाट असते
जेथे जेथे जमीन आकाश मिळतेतेथेच क्षितीज असते
वळनावलनावर बदलतेम्हणूनच ती वाट असते
प्रियकराच्या विरहाने व्याकुळते म्हणूनचती प्रियसी असते
जे प्रेमात सर्व काही अर्पण करतातत्याचेच अमरप्रेम असते.