मी आणि माझे शब्द
मी आणि माझे शब्द नेहमीच तुझा विचार करतात, तू नसतानाही का तुझाच ध्यास धरतात.....
Friday, March 2, 2012
रूजतात श्वास श्वासात,
भाव उमलतात या मनी,
तुझे रूप या लोचनी,
नसे मना आस आता कुठलीच आणि!
श्रावण सर एक अशी भिजवून गेली,
मनात तुझी अजून एक आठवण ठेवून गेली.
समजावतो त्या मनाला मी हि,
नको करू हट्ट तिच्यासाठी, ती आता आपली नाही.
Newer Post
Older Post
Home